कळमनुरी(मुशाहिद रजा)कळमनुरी येथील जिल्हा परिषद मैदाना वर दिनांक १४ फेब्रूवारी रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंती निमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या चषक चे उद्घघाटन कळमनुरी विधानसभे चे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसांची पर्वणी विजेत्यांना मिळणार आहे. प्रथम पारितोषिक १०,११७७ रू. तुषार उर्फ पिंटू साकळे, द्वतीय पारितोषिक ५१,१७७ वैभव लक्ष्मण चौधरी, तृतीय पारितोषक ३१,१७७ शैलेश पवार, चतुर्थ परितोषक २१,१७७ महेसन चाउस, तसेच मेनऑफ दी सीरीज ला मयूर शिंदे तर्फे११,१७७, बेस्ट गोलंदाज साठि ५,१७७ , तसेच अक्षय ढगे यांनी सुंदर क्रीकेटपटूला ५,१७७ बक्षीस ठेवले आहे. बेस्ट कीपर हरीष भोसले, बेस्ट कैच गणेश इंगोले, असे अनेक पारीतोषक ठवेले असून या चषक चे आयोजक हिंगोली शिवसेना ने केले असून या मध्ये ज्यांना भाग घ्याचे असेल तर त्यांनी खालील नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन अमजद कुरैशी ७४९८३८८६६०, शिवा भुसारे ९९७५२२०६४८, सुरेश पवार ९०२२३०५०२७ तसेच चषक साठि मोबाईल क्रमांक वर संपर्क करावे आसे आवाहन कमेटी तर्फे करण्यात आले आहे
आमदार चषक पाहण्यासाठी हजारो प्रेमी सहाभाग होणार- शिव राज पाटिल
कळमनुरी शहरात १४ फेब्रूवारी रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंती निमित्त आमदार चषक चे आयोजन करण्यात आले असून या संपूर्ण जिल्ह्यातील क्रीकेट प्रेमीनी आनंद घेण्यासाठी हजारो संखेत उपस्थित राहणार असून या चषक मध्ये सर्वानी शांतेत चषकचे आनंद घ्यावे असे आवाहन आमदार बांगर यांचे विश्वासु शिव सेना चे कार्यकर्ता शिवराज पाटिल यांनी केले आहे. या मध्ये फक्त आमंत्रित 16 संघाचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती कमिटी तर्फे देण्यात आली आहे.


