वसमत (इसाक पठाण)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे क्षीरसागर रमेश विश्वनाथ राज्य कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकूळे यांचा त्यांच्या निवासस्थानी बळसोंड रोड हिंगोली याठिकाणी शाल, श्रीफळ व हार घालून यथोचित सत्कार करण्यात आला . सोबतच भाजपा नेते सन्माननीय ॲड.के.के.शिंदे,मा.नारायण खेडेकर व मिलींद यंबल माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच आ.तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते निर्मले कुंडलीक कान्होजी पाटील हिंगोलीकर यांच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी नियुक्तीचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेचे पालकत्व स्विकारत जिल्ह्यात पुर्णपणे मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सत्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गायकवाड निळकंठ केशवराव *मराठवाडा कार्याध्यक्ष पवार ज्ञानबा एकनाथ *मराठवाडा सहकार्यवाह*/शिंदे संभाजीराव कामाजी *जेष्ठ नेते तथा जिल्हा मार्गदर्शक*/सोनटक्के जगन्नाथ मेघाजी *जिल्हाध्यक्ष*/चव्हाण बालाजी घनःश्याम पाटील *जिल्हा कार्यवाह*/वाबळे विजयकुमार *जिल्हा कार्याध्यक्ष*/पोपळाईतकर अनिल *जिल्हा कार्याध्यक्ष*/जोगदंड संजय सूर्यभान पाटील *जिल्हा प्रशिद्धी प्रमुख*/सालमोठे आशिष सुभाषराव *जिल्हा प्रशिद्धी प्रमुख*/मुळे उमाकांत रामा *जिल्हा संघटनमंत्री*/यशवंते रामराव हावगीरराव *जिल्हा सहकार्यवाह*/जोगदंड गंगाधर फालाजी पाटील *जिल्हा सहकार्यवाह*/संदीप मुंजाजी लुटे *तालुका कार्यवाह*/काळे रमेश नामदेव *तालुका उपाध्यक्ष*/रावले भिमाशंकर बाळाप्पा *तालुका उपाध्यक्ष*/कुबडे संजयकुमार गंगाधर *तालुका प्रशिद्धी प्रमुख* व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

