विठ्ठला…पांडुरंगा, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद् बुद्धी या सरकारला दे !

फलटण / अमिर शेख
गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करण्याची सद् बुद्धी सरकारला मिळावी यासाठीच्या “सद् बुद्धी दिंडी”मध्ये आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहीते- पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर,आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह सहभागी झालो.
शेतकरी आणि वारकऱ्यांसोबत भरपावसात पायी चालून सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची सद्बुद्धी मिळावी आणि हा महामार्ग रद्द व्हावा अशी असं साकडं विठ्ठलाला घातलं. यावेळी १३ जिल्ह्यातील बाधित शेतकरी आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार विठ्ठलाच्या साक्षीने केला.
विठ्ठला…पांडुरंगा, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद् बुद्धी या सरकारला दे !गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करण्याची सद् बुद्धी सरकारला मिळावी यासाठीच्या “सद् बुद्धी दिंडी”मध्ये आमदार जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहीते- पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर,आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह सहभागी झालो. शेतकरी आणि वारकऱ्यांसोबत भरपावसात पायी चालून सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची सद्बुद्धी मिळावी आणि हा महामार्ग रद्द व्हावा अशी असं साकडं विठ्ठलाला घातलं. यावेळी १३ जिल्ह्यातील बाधित शेतकरी आणि शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार विठ्ठलाच्या साक्षीने केला.


